भारतीय आहार आणि वजन नियंत्रण
About this PDF
🥗 भारतीय आहार आणि वजन नियंत्रण वजन कमी करण्यासाठी महागडे Diet Plans किंवा वेगळे पदार्थ खाण्याची गरज नाही! आपल्या रोजच्या घरगुती जेवणातूनच वजन नियंत्रण कसं करता येईल? हे या Ebook मध्ये सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. 📖 या Ebook मध्ये मिळेल: ✅ Calories, BMR, TDEE आणि Calorie Deficit ✅ Protein, Carbs, Fats आणि Portion Control ✅ महाराष्ट्रातील पदार्थांचा Calories & Protein Chart ✅ 7 दिवसांचे Vegetarian आणि Non-Vegetarian Diet Plans ✅ PCOD, Blood Sugar आणि Belly Fat बद्दल माहिती ✅ पाणी, झोप, Exercise आणि Stress Management ✅ बाहेर जेवताना योग्य पर्याय ✅ Grocery Shopping Checklist ✅ 30 दिवसांचा Diet & Lifestyle Challenge 💡 घरचं जेवण सोडू नका, ते योग्य पद्धतीने खायला शिका! 📥 आजच Ebook घ्या आणि 30 दिवसांच्या आहार सुधारणा प्रवासाला सुरुवात करा. टीप: हा Ebook शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.
What you get
Details
- Format
- PDF · 27 pages
- Pages
- 27 pages
- Language
- Marathi
- Size
- 398 KB
- Delivery
- Download to your device, instantly after payment
- Access
- Lifetime — buy once, open any time
- Sold by
- Prashant
- Published
- 26 September 2026
More from Prashant
See full store →Other PDFs published by the same seller.






