Heartbreaks NOT ONLY LOVE – मराठी आवृत्ती
Instant access Secure payment PDF · 142 pages
About this PDF
HEARTBREAKS NOT ONLY LOVE – मराठी आवृत्ती मन तुटणं म्हणजे फक्त प्रेमात अपयश येणं नाही. कधी मैत्री हरवते, कधी स्वप्नं अपूर्ण राहतात, कधी आपली माणसं दूर जातात, तर कधी आपण कल्पना केलेलं आयुष्यच आपल्याला मिळत नाही. या पुस्तकात अशाच न बोललेल्या भावना, नात्यांमधील बदल, एकटेपणा, अपूर्ण अपेक्षा आणि स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रवास मांडला आहे. हे पुस्तक प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जिने आयुष्यात कधी ना कधी काहीतरी गमावलं आहे. लेखिका: प्रतिक्षा पाटील
What you get
Instant access right after payment
Read the PDF online, anytime
Secure UPI / card / netbanking checkout
Details
- Format
- PDF · 142 pages
- Pages
- 142 pages
- Language
- Marathi
- Size
- 2.5 MB
- Delivery
- Read PDFs online — not downloadable, instantly after payment
- Access
- Lifetime — buy once, open any time
- Sold by
- Pratiksha
- Published
- 24 November 2026
