5th NVS EVS Ebook SET A

5th NVS EVS Ebook SET A

Instant access Secure payment PDF format

About this PDF

इयत्ता: 100 सराव प्रश्न, 5 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, परिसर अभ्यास, ई-बुक (संच: अ) इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) तयारीकरिता उपयुक्त सराव प्रश्नसंच! या ई-बुकमध्ये परिसर अभ्यास विषयातील महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न (MCQs), प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय, योग्य उत्तरांचा समावेश आहे, उत्तराचे योग्य स्पष्टीकरण आणि ग्राफिक फोटो द्वारे विद्यार्थ्यांना सहज प्रश्न आणि संकल्पनेच आकलन होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी, संकल्पना समजून घेण्यासाठी आणि नियमित सरावाद्वारे आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे ई-बुक उपयुक्त ठरेल. ई-बुकची वैशिष्ट्ये: - परिसर अभ्यास विषयावर आधारित सराव प्रश्न. - प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय आणि योग्य स्पष्टीकरण. - योग्य उत्तरांसह स्व-अभ्यासाची सुविधा आणि ग्राफिक फोटो. - नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य. - विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त. एकूण पृष्ठे: 102 प्रस्तुती: Notes in मराठी - notesinmarathi.in

What you get

Instant access right after payment
Download the PDF to your device
Secure UPI / card / netbanking checkout

Details

Format
PDF format
Language
Marathi
Size
145.9 MB
Delivery
Download to your device, instantly after payment
Access
365 days from purchase
Published
17 October 2026
One-time price · instant access
₹100 Downloadable

Secure UPI / card / netbanking · Instant access

Already bought this? Open My purchases