तुझं पुढचं पर्व – भाग 1 | स्वतःची दिशा शोधण्याचा प्रवास
तुझं पुढचं पर्व – भाग 1 | स्वतःची दिशा शोधण्याचा प्रवास 2

तुझं पुढचं पर्व – भाग 1 | स्वतःची दिशा शोधण्याचा प्रवास

Instant access Secure payment PDF · 114 pages

About this PDF

तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, पण नेमकी सुरुवात कुठून करावी हे समजत नाहीये? स्वतःची दिशा शोधण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी तयार केलेलं हे एक मराठी ई-बुक आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागात (अध्याय 1 ते 10) तुम्हाला समजेल: - स्वतःला आणि स्वतःच्या विचारांना समजून घेणे - आयुष्यातील ध्येय आणि दिशा शोधणे - मोबाईल आणि Distraction वर नियंत्रण मिळवणे - Success म्हणजे नेमकं काय हे समजून घेणे - स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी योग्य विचार आणि दृष्टिकोन विकसित करणे हे पुस्तक कोणासाठी आहे? ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे, स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे; पण सुरुवात, सातत्य आणि योग्य दिशा याबाबत अडचणी येतात, अशा प्रत्येकासाठी. भाषा: मराठी प्रकार: Digital Ebook (PDF) भाग: 1 (अध्याय 1 ते 10)

Topics covered

Headings from inside this PDF (114 pages in total).

  1. Part 1
  2. Chapter 1 — माझी अडचण नेमक कुठे आहे
  3. Chapter 2 — मला नेमकं काय करायचं आहे
  4. Chapter 3 — Goal → Plan → Action
  5. Chapter 4 — “उद्यापासून” हा cycle का सुरू राहतो?
  6. Chapter 5 — Motivation किती काळ टकते?
  7. Chapter 6 — Distraction आणि Mobile
  8. Chapter 7 — Success म्हणजे नेमकं काय
  9. Chapter 8 — तुझं Vision तयार कसं करायचं?
  10. Chapter 9 — Visionमधून योग्य Goal कसा नवडायचा?

What you get

Instant access right after payment
Download the PDF to your device
Secure UPI / card / netbanking checkout

Details

Format
PDF · 114 pages
Pages
114 pages
Language
Marathi
Size
10.4 MB
Delivery
Download to your device, instantly after payment
Access
Lifetime — buy once, open any time
Published
21 November 2026
One-time price · instant access
₹69 Downloadable

Secure UPI / card / netbanking · Instant access

Already bought this? Open My purchases