FTA स्कॉलरशिप अकॅडमी

FTA स्कॉलरशिप अकॅडमी

@ftascholorshipacademy

४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनुभवी शिक्षकांनी बनवलेले सराव पेपर्स, उत्तरसूचीसह.

नमस्कार! FTA (Future Talent Academy) हा अनुभवी शिक्षकांचा एक उपक्रम आहे. गेली 10 वर्षे आम्ही ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना गणित आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करत आहोत. आमचे सराव पेपर्स परीक्षेच्या पॅटर्ननुसार, सोप्या भाषेत आणि उत्तरसूचीसह तयार केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सराव आणि आत्मविश्वास वाढेल. ✔ परीक्षा पॅटर्नवर आधारित ✔ उत्तरसूचीसह ✔ PDF लगेच डाउनलोड शंका असल्यास WhatsApp वर संपर्क करा: [8180858213]

Everything in this store

4